प्रेमपुर्ती
तुझं माझ्यावर प्रेम आहे,
माझ तुझ्यावर प्रेम आहे.
पण या वेडया जगाच काय ?
या वेडेपणाच नात काय ?
तुझी माझ्यावरली ती माया !
आणि ती तुझीच छाया !
तुझीच ती काठी,
अन तुझीच घट्ट मिठी .
प्रेम असल्याशिवाय रागवता येत नाही
आणि तुझ्या प्रेमाशिवाय
जीवनपण जगता येत नाही.
अशा कुठल्या पापामुळे स्वामीराय
तुझ्या प्रेमापासुन वंचित राहतो ?
प्रेमासाठी तो या भुतलावर प्रगट होतो.
मग मी कसा तुझ्या प्रेमापासुन वंचित राहु.
तुझ्यापासुन दूर कसा जाऊ.
आईशिवाय स्वामीराय जगत नही,
मग मी कसा जगू ?
वात्सल्याच प्रेम चाखण्यासाठी
देव भूतलावर येतो.
मग मी पुन्हा पुन्हा का न येऊ ?
वत्सल्याच्या प्रेमासाठी प्रत्येक प्राणी भुकेला असतो
प्रेमपुर्तीसाठी पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फे-यात अडकतो.
तुझं माझ्यावर प्रेम आहे,
माझ तुझ्यावर प्रेम आहे.
पण या वेडया जगाच काय ?
या वेडेपणाच नात काय ?
तुझी माझ्यावरली ती माया !
आणि ती तुझीच छाया !
तुझीच ती काठी,
अन तुझीच घट्ट मिठी .
प्रेम असल्याशिवाय रागवता येत नाही
आणि तुझ्या प्रेमाशिवाय
जीवनपण जगता येत नाही.
अशा कुठल्या पापामुळे स्वामीराय
तुझ्या प्रेमापासुन वंचित राहतो ?
प्रेमासाठी तो या भुतलावर प्रगट होतो.
मग मी कसा तुझ्या प्रेमापासुन वंचित राहु.
तुझ्यापासुन दूर कसा जाऊ.
आईशिवाय स्वामीराय जगत नही,
मग मी कसा जगू ?
वात्सल्याच प्रेम चाखण्यासाठी
देव भूतलावर येतो.
मग मी पुन्हा पुन्हा का न येऊ ?
वत्सल्याच्या प्रेमासाठी प्रत्येक प्राणी भुकेला असतो
प्रेमपुर्तीसाठी पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फे-यात अडकतो.