Monday, April 4, 2011

@$k.Health



Hi friends we are coming with the new health tips on the @$k.files.cren

Friend and Friendship....


Friend and friendship……


मित्र आणि त्याची मैत्री()
सदैव vibrate होणार हृदय असतं
Petrol सारखं संपणार तर नसतं
जे असतं , ते सदैवच खर असतं..

मैत्रीमध्ये दिवसांची गोळाबेरीज नसते
pocket money च्या खर्चावर अंकुश नसतो
मैत्र हे मातितुन उगवलेल सोनच असतं
आणि आकांक्षा प्रकट करन्याच स्थान असत

चंचल वाऱ्यासारखं भुरभुर उडत असतं
नेहमीच काहीतरी खुडबुड करत असतं
Secrete open करण्याच आदर्श स्थान असतं
घरच्यानां बुडुख लावनार पान असतं

मैत्रीत emotion ला थारा असतो
तर एगो ला बाहेरचा रस्ता दाखवतो
मैत्रीत शितावरुन भाताची परिक्षा होत नाही
आणि पाणी व दुध याला वेगळ पण करता येत नाही

 
मैत्रीत एगो नाशाला कारणीभुत ठरतो
आणि competition हा शत्रु असतो
Friend हे free end असतं
त्याला कधीही magnet सारखं चिपकता येतं.