वाट पाहतोय मी तुझ्या एका SMS ची.......
वाट पाहतोय मी तुझ्या एका SMS ची
रात्र रात्र जागुन तुझ्या प्रेमाची
कस तुला सांगु कीति तळपतय माझ मन
कढईतल्या तेलात तळल जातय माझ तन
तुझ्या SMS ची रात्र रात्र वाट बघुन डोळ्याची खापर झालीत
वाट पाहतोय मी तुझ्या एका SMS ची...
जेव्हा जेव्हा माझा मोबाईल वाजतो
तेव्हा तेव्हा वाटत तुच असावी हि
मग उघढुन बघतो मी मोबाईल मधे
पण SMS मात्र दुसऱ्या कुणाचाच असतो
आणि मग माझ हृदय तीळ तीळ तुटतो
वाट पाहतोय मी तुझ्या एका SMS ची...
कधी कधी वाटत विचारुन टाकाव
का? तू का करत नाहीस? ना माझ्याशी बोलत???
हाती मोबाईल घेतो आणि SMS TYPE
पण करतो
पण SEND BUTTON दाबायच राहुनच जात...
आणि प्रश्नांच काहुर मनात दाटतच जात,दाटतच जात...
वाट पाहतोय मी तुझ्या एका SMS ची.....
No comments:
Post a Comment